Funny Jokes

Crazy पेशंट

डॉक्टर – या काका. काय होतंय?

पेशंट – तब्येत ठीक नाहीये.

डॉक्टर – दारू पिता का?

पेशंट – हो, पितो की! पण छोटा
पेग बनवा. तब्येत ठीक नाहिये.

😂😄😊

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs