*✍एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो..*
*कितीतरी ठेचा लागायच्या , जखमाही व्हायच्या..*
*ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख पळवायची,आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं..*
*आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत.*
*कदाचित हीच आयुष्याची खरी मॅरॅथॉन आहे.*
💐 *good morning* 💐