Funny Jokes Marathi SMS

मुलगा LOVE STORY

••TRUE LOVE STORY•••

मुलगा : माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे !..😘😘

मुलगी : खोटं बोलतोस तु !!😏😏

मुलगा : नाही गं, खरचं मि खुप-खुप प्रेम करतो ….😔😔

मुलगी : तु माझ्या साठी काय करु शकतोस??😳😳

मुलगा : मी तुझ्यासाठी FAN बंद करून झोपु शकतो 😨😨😨😨…

मुलगी : बस्स कर खुळ्या रडवतोस का आता !. I LOVE YOU TOO!!😍😍😍❤😂😂

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs