Good Morning SMS

Marathi suprabhat sms

*👉🏼 “जिथे दान देण्याची सवय असते”,*
*”तिथे संपत्तीची कमी नसते”…*
*”आणि”*
*जिथे माणुसकीची शिकवण असते”,*
*”तिथे माणसांची कमी नसते”…*
*”डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत, व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत”…!!!*
*💐 “सुप्रभात 💐*

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs