Good Morning SMS

‪🎀!! ​”ताकदीची”​ गरज त्यांनाच

‪🎀!! ​”ताकदीची”​ गरज त्यांनाच लागते
ज्यांना काही “वाईट” करायचे असते,

🌎 ​नाहीतर जगात​ सर्व काही मिळवायला
फक्त “प्रेमच” पुरेसे असते,

​कारण “प्रेमानेच”​
​जग आणि नाती मैत्री व प्रेम जिंकता येते “!!​
🌹🌾 *शुभ सकाळ * 🌾🌹े

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs