Good Night SMS

‪*तुटलेली फुले,* *”सुगंध” देऊन जातात…🌹* *गेलेले

‪*तुटलेली फुले,*
*”सुगंध” देऊन जातात…🌹*
*गेलेले क्षण,*
*”आठवण” देऊन* *जातात…💧💧*
*प्रत्येकांचे “अंदाज”*
*वेग-वेगळे असतात…*
*म्हणुन काही माणसं “क्षणंभर”,*
*तर काही “आयुष्यभर” लक्ष्यात राहतात…!!!*

*🌷शुभ रात्री🌷*

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs