Funny Jokes

आई- बंड्या आज काय

आई- बंड्या आज काय शिकवले शाळेत..??

बंड्या – लिहायला शिकवले…

आई- अरे वा छान! काय लिहले…

बंड्या – काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….

😂😂😂😆😆😆😝😝😝

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs