Good Morning SMS

‪🙏💐🙏💐🙏💐🙏💐 *मैत्रीत शिकावं, शिकवावं.*

‪🙏💐🙏💐🙏💐🙏💐

*मैत्रीत शिकावं, शिकवावं.*
*एकमेकांना समजावून घ्यावं.*

*खुल्या मनानं कौतुक करावं,*
*चुकीचे होत असेल तर*
*तेही मोकळेपणानं सांगावं.*

*खरे तर मैत्रीत कोणतेही*
*कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त*
*मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.*

*मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं,*
*जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक*
*संजीवन नातं असावं..!*

🌻 *शुभ दिवस 🌻
‪*💖माणसाला जिंकायचे ते केवळ*
*आपुलकीने,*
*कारण वेळ पैसा सत्ता आणि*
*शरीर एखादे वेळेस साथ देणार*
*नाही ,*
*पण माणुसकी प्रेमळ स्वभाव*
*आणि आत्मविश्वास कधीही*
*तुम्हाला एकटे पडू देणार नाही…*💖

💐 *शुभ सकाळ*💐🙏🙏

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs