Good Morning SMS

‪😍😍💐💐🌻🌻☘☘🌸🌸 *जन्माला आलो म्हणून आयुष्य*

‪😍😍💐💐🌻🌻☘☘🌸🌸
*जन्माला आलो म्हणून आयुष्य* *रेटायचं…..*
*की*
*एकच जन्म आहे म्हणून*
*आयुष्य जगायचं.*

*आयुष्य हे सुंदर असतं*
*हे ज्याच त्याने ठरवायचं ….*

*आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.*
*टेस्ट केलं तरी वितळतं,*
*वेस्ट केलं तरी वितळतं !!*

*म्हणुन आयुष्य टेस्ट करायला*
*शिका, वेस्ट तर ते तसंही होतच*
*आहे….!*

*🌺🌺🌺🌺*
🌿🌿 🌾 *शुभ प्रभात* 🌾🌿🌿

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs