Good Morning SMS

‪स्वतःला असे काही बनवा

‪स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,…
तुम्ही निघुन गेलात तर तिथे तुमची कायमच आठवण काढतील,..
आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील .

💐🌹good morning 🌹💐

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs