Good Night SMS

‪*माणुसकी* *म्हणजे* *प्रेम*,

‪*माणुसकी* *म्हणजे* *प्रेम*,
*माणुसकी म्हणजे जाणीव,*
*_माणुसकी म्हणजे माणसाने_*
*_माणसाची केलेली कदर,_*
*_समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,_*
*_माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे_*
*_माणसातील माणुस ओळखून पुढे_*
*_केलेला मदतीचा हात…!_*
*_तुमच्या सुखःत फक्त तोच सहभागी असेल_*
*_ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता_*
*पण*
*_तुमच्या दु;खात तोच सहभागी असेल_*
*_जो तुमच्यावर प्रेम करतो_*

*🍀 ❣ GOOD NIGHT*❣🍀

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs