Good Night SMS

‪माजि आपुलकी समझायला वेळ

‪माजि आपुलकी समझायला वेळ
लागेल …… 
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड 👉💆
लागेल. 
लोक 👉रुप पाहतात. 
मी👉💖ह्रदय पाहतो. 
लोक👉 स्वप्न पाहतात. 
मी👉👌 सत्य पाहतो. 
फरक एवढाच आहे की, लोक जगात
मित्र 👉👦👴👨पाहतात. 
पण मी मित्रांमध्येच 👉जग
पाहतो………!!
!! शुभ रात्री!!
✿✿✿✿✿

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs