Good Night SMS

‪*दिवा मातीचा आहे की

‪*दिवा मातीचा आहे की सोन्याचा*
*हे महत्त्वाचं नसून*
*तो अंधारात प्रकाश किती देतो*
*हे महत्त्वाचं आहे*
*त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की*
*श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून*
*तो तुमच्या संकटात किती*
*खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो*
*हे महत्त्वाचं आहे..*

🎭हाक तुमची…साथ आमची🎭
💐 *शुभ रात्री* 💐

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs