Good Morning SMS

।। *” खुप सुंदर

।। *” खुप सुंदर वेळेची व्याख्या “*।।

*” वेळ ” फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।*
*” वेळ ” खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।*
*” वेळ ” अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।*
*” वेळ ” जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।*
*प्रत्येक वेळी ” वेळ ” आपल्या सोई प्रमाणे येत नाही,*
*म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।*
🍁🍁🍁☘ *शुभ सकाळ* ☘🍂🍂🍂

🌾🍁Good Morning!!🌾🍁
🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs