Whatsapp Group Jokes

Marathi whatsapp group rules

२०१५ ग्रूप मेंबर्सचा सत्कार
सोहळा 🏆

कृपया नावे सूचवा।
स्वत: किंवा इतरांची नावे
सूचवू शकता.

नामांकने आहेत:
1 😶 ग्रूपचे स्थापनेपासून
सदस्य आहेत, मात्र एकही
कमेंट केली नाही…
“सरदार मनमोहन पुरस्कार”

2 😂 केवळ दुस-याच्या
मेसेजवर दाद देणे…
“नवज्योत सिद्धू पुरस्कार”

3 😵 न वाचता मेसेज
फॉरवर्ड करणे…
“दिग्विजयसिंग पुरस्कार”

4 😮 फक्त सल्ले देणे…
“केजरीवाल पुरस्कार”

5 ⏩ काहीही मेसेज फारवर्ड करणे…
“राखी सावंत पुरस्कार”

6 😑 कधीकधी एखादा
मेसेज टाकणे… “आमीर
खान पुरस्कार”

7. 😰 कधी कधी..मजबूरी
म्हणून किंवा घरच्यांनी
दटावल्यामुळे एखादा मॅसेज
टाकणारे..
“रामदास आठवले पुरस्कार”

8.😤 दुसर्‍यांचे मॅसेज वाचून
प्रतिसाद न देता स्वतःशीच
उसासे टाकणारे..
“जितेंद्र आव्हाड पुरस्कार”

9. 😥 आपण मॅसेज केला तर
फसले जाऊ या भीतीने
गपगुमान आतल्या आत
जळफळाट करणारे. .
“नारायण राणे पुरस्कार”

10. 😈 ग्रुप मध्ये एकच
मॅसेज टाकणार पण पूर्ण
ग्रुप हलवून टाकणार .
“राज ठाकरे पुरस्कार”

11. 😖 कोणी चांगला मॅसेज
टाकला तर त्यावर टिका करणे
नंतर चुपचाप पुढे पाठवणे.
“उद्धव ठाकरे पुरस्कार ”

सत्काराची जागा नंतर
ठरवण्यात येईल…

मंडळ आपले आभारी आहे.
धन्यवाद 🙏

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs