Whatsapp Admin jokes

Admin ने एका मुलीला

Admin ने एका मुलीला प्रपोज केल.

पन
मुलीने नकार दिला.

मग काय….
Admin ने ओटो रिक्षा घेतली.

आनी तीच्याच काॅलनी मधे रिक्षा चालवू लागला…

आता ती रोज admin ला थांबवते…
आनी admin तीला नकार देवून
पूढे जातो….

यालाच म्हणतात बदला घेणे.
Admin की 🚩 जय हो….
😜😜😜

पेपर ला फोटो चीटकावायला गम लागतो
आणि
ग्रुप अडमीन व्हायला दम लागतो …

😎
👈 👔 👉
\ – \
👢👢
नोकिया हो या सैंमसंग
अपना एडमीन हैंडसम

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs