Funny Jokes Whatsapp Admin jokes

प्युअर मराठी उखाणा…..

” प्युअर मराठी ” उखाणा…..

“तुका म्हणे जीवा
लागलिसी आस ..!
ऍडमिन देतोय पार्टी
ऐसा होतसे भास…!!”
.
.
.
.
यावर ADMIN चे उत्तर. …..

“तुका म्हणे ऐसा
लोभ ना करावा..!
अँडमिनचेच झालेत वांदे..!!
आपला बंदोबस्त
” आपणचं ” करावा…!!!…. 😆😄😃😂

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs