Marathi SMS whatsapp text

जागतिक महिला दिनाच्या

माया करायला आई पाहिजे,
राखी बांधायला बहीण पाहीजे, तोंडावरून हात फिरवायला आजी पाहिजे ,
प्रत्येक संकटाच्या वेळी आधार देणारी पत्नी पाहिजे,
जीवापाड जपायला मुलगी पाहीजे, परंतु ह्या सगळ्यासाठी मुलगी जन्माला आली पाहीजे.
“जागतिक महिला दिनाच्या…
💐💐हार्दिक सुभेच्छा.💐💐

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs