Insult sms

खतरनाक अपमान

खतरनाक अपमान :-
मुलगा आपल्या प्रेयसी बरोबर हॉटेल
मध्ये बसून बिअर पीत असतो
.
.
.
मुलगा :- आय लव्ह यु…
.
.
प्रेयसी :- हे तू बोलतोयस का तुझी
बिअर
बोलतेय.?
.
.
.
मुलगा :- मी, माझ्या बिअरशी बोलतोय,
तू गप माकडतोंडे….!

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs