Funny Jokes Whatsapp Admin jokes

एडमिन सांग पाण्यापेक्ष्या हलके काय आहे

मास्तर : एडमिन सांग पाण्यापेक्ष्या
हलके काय आहे..??

एडमिन 😇 : सर भजे
मास्तर 😳😇 : कसे काय.. ?
एडमिन : सर तेल पाण्यावर तरंगते
आणि भजे तेलावर ….

गुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे

😂😂😂😂😂😂

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs