Funny Jokes Marathi SMS Whatsapp Admin jokes

एडमिन ने क्लासमध्ये एन्ट्री

एडमिन ने क्लासमध्ये
एन्ट्री केली ….
.
.
.
.
आणी सगळ्या मुली त्याच्यावर
फिदा झाल्या.!!
.
.
.
.
पण एडमिन ने असा ङायलॉग
मारला की अर्ध्याच्या वर पोरी बेशुद्द…!!!!!
.
.
.
.
काय म्हणला असेल तो..??
.
.
.
.
.
.
excuse me,,plz
थोड़ी जागा द्या,
झाड़ू मारायचाय…😜😜😜😜😜😜😜😜😜

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs