Funny Jokes Whatsapp Admin jokes

एकदा एडमिन मित्राच्या लग्नात सायकलचे

” एकदा एडमिन मित्राच्या लग्नात
सायकलचे ब्रेक घेवुन नाचत
होता…..

तेवड्यात त्याला नवरदेवाणे जवळ
बोलावले
आणि
विचारले हे काय करतोयस?
.
.
एडमिन: दिसत नाय का रताळ्या
ब्रेक डांस😂😂😂

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs