whatsapp text

आई बाबा

आई हि अशी “बँक” आहे, जेथे
आपण आपली प्रत्येक भावना आणि दुःख जमा करू शकतो,
आणि
बाबा असे “क्रेडीट कार्ड” आहे,
ज्यांच्याजवळ “बॅलन्स” नसतानाही ते आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात…!!👏👏

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs